• धावती लोकल पकडण्याआधी 'हा' VIDEO नक्की पाहा

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 11:00 AM IST | Updated On: May 14, 2019 11:14 AM IST

    मुंबई, 14 मे: कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये एक व्यक्ती अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली. हा सगळा प्रकार प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. या व्यक्तीनं लोकलमध्ये चढण्याआधी आपल्या हातातलं सामान डब्ब्यामध्ये चढवलं आणि त्यानंतर त्यांनी चढायचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी लोकल सुरू झाली आणि ती व्यक्ती जवळपास 100 मीटरपर्यंत फरपटत गेली. प्रवाशांनी तातडीनं साखळी खेचून ट्रेन थांबवल्यानं अनर्थ टळला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading