• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव
  • VIDEO: पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 02:17 PM IST | Updated On: Jun 25, 2019 02:17 PM IST

    मुंबई, 25 जून: महिला पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचे प्राण वाचले आहेत. आज सकाळी 10 वाजता दादर स्टेशनवर लोकलमध्ये चढताना महिलेला अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी स्ट्रेचर आणि हमाल येण्याची वाट न पाहता ड्युटीवर असलेल्या पोलीस महिलेनं प्रसंगावधान बाळगत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading