• होम
  • व्हिडिओ
  • CCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण
  • CCTV VIDEO: मी बिल का देऊ म्हणत तरुणाची हॉटेल मालकाला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Sep 20, 2019 10:04 AM IST | Updated On: Sep 20, 2019 10:04 AM IST

    मुंबई, 20 सप्टेंबर: अंधेरीतील ग्रिटींग हॉटेलच्या मालकाला 5 ते 6 तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकऱणी पोलिसांनी दोघाना अटक केली. मी आतापर्यंत कोणाला जेवल्यानंतर बिलाचे पैसे दिले नाही तुला का देऊ असं म्हणत रागाच्या भरात बेदम मारहाण केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी