• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भायखळा परिसरात अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी
  • VIDEO: भायखळा परिसरात अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 07:55 AM IST | Updated On: Aug 28, 2019 07:55 AM IST

    मुंबई, 28 ऑगस्ट: मुंबईच्या भायखळा परिसरातील मुस्तफा बाजारात भीषण आग लागली आहे. संत सावता मार्गावरील टिंबरयार्डला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading