• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : फेरीवाल्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी, महिलेला केली जबर मारहाण
  • VIDEO : फेरीवाल्यांच्या दोन गटांत तुंबळ हाणामारी, महिलेला केली जबर मारहाण

    News18 Lokmat | Published On: Oct 29, 2019 09:29 AM IST | Updated On: Oct 29, 2019 09:29 AM IST

    प्रदीप भणगे (प्रतिनिधी)डोंबिवली, 29 ऑक्टोबर: स्टेशन परिसरात फेरीवाल्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. जमावानं मिळून महिलेला मारहाण केली. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. दरम्यान या प्रकरणी रामनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी