• होम
  • व्हिडिओ
  • उलट्या काळजाचा! कुत्राला बेदम मारहाण करतानाचा VIDEO केला शूट
  • उलट्या काळजाचा! कुत्राला बेदम मारहाण करतानाचा VIDEO केला शूट

    News18 Lokmat | Published On: Aug 25, 2019 02:49 PM IST | Updated On: Aug 25, 2019 02:49 PM IST

    मुंबई, 25 ऑगस्ट: मुंबईतील पवई इथं एका एमराल्ड नावाच्या बिल्डिंगमध्ये वॉचमनने कुत्र्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची दखल घेत प्राणिमित्र सुनील सुब्रमण्यम कुंज यांनी देखील पवई पोलीस ठाण्यांमध्ये वॉचमनविरोधात तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading