मद्यधुंद तरुणाची जीव धोक्यात घालून स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

मुंबई, 9 जून: मुंबईत वारंवार सांगूनही जीव धोक्यात घालून स्टंटबाजी केली जाते. कार्टर रोड परिसरात हायवेवर एका तरुणानं भरधाव कारच्या दरवाज्यात उभं राहून स्टंट करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या तरुणाच्या हातात बिअरची बाटली आहे. पोलिसांनी दोन्ही स्टंटबाज तरुणांना ताब्यात घेतलं असून सध्या कसून चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.