• होम
  • व्हिडिओ
  • धोकादायक पुलांमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडी? पाहा रिअ‍ॅलिटी चेक
  • धोकादायक पुलांमुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडी? पाहा रिअ‍ॅलिटी चेक

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 12:24 PM IST | Updated On: Jun 4, 2019 12:29 PM IST

    स्वाती लोखंडे-ढोके(प्रतिनिधी, मुंबई, 4 जून: मुंबईतले अनेक रस्ते वाहतुकीसाठी पावसाळ्यातील 4 महिने बंद ठेणारा असल्याचं मुंबई महानगर पालिकेनं जाहीर केलं. काही पूल पावसाळ्यात वाहतूकीसाठी धोकादायक असल्याचं कारण देण्यात आलं आहे. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.याच पार्श्वभूमीवर आम्ही मुंबईतील अशा पूलांचा रिअॅलिटी चेक घेणार आहोत. लिंकरोड, एस.व्ही रोड आणि जुहू तारा रोडवरील पूलाचं वास्तव आपण या रिपोर्टमधून पाहणार आहोत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading