मुंबई, 16 जून: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. यामध्ये एकूण 13 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आशीष शेलार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आशीष शेलार मंत्रिपदाची शपथ दिली.