मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उन्हाचा कडाका नाशिकराने काढला थंडाव्यासाठी तोडगा पाहा VIDEO

<strong>नाशिक, 21 एप्रिल: </strong>राज्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असताना उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी चिराग शहा यांनी एक संकल्पना राबवली आहे. नाशिकमध्ये सर्वांनी मड बाथ म्हणजेच ओल्या मातीची आंघोळ करण्याचा अनोखा उपक्रम करण्यात आला होता. नाशिकच्या चांभारलेनी डोंगराच्या पायथ्याशी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात नाशिककर देखील मोठ्या संख्येने सहभागी सहभागी झाले होते.

पुढे वाचा ...
    नाशिक, 21 एप्रिल: राज्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असताना उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी चिराग शहा यांनी एक संकल्पना राबवली आहे. नाशिकमध्ये सर्वांनी मड बाथ म्हणजेच ओल्या मातीची आंघोळ करण्याचा अनोखा उपक्रम करण्यात आला होता. नाशिकच्या चांभारलेनी डोंगराच्या पायथ्याशी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमात नाशिककर देखील मोठ्या संख्येने सहभागी सहभागी झाले होते.
    First published:

    Tags: Weather

    पुढील बातम्या