• होम
  • व्हिडिओ
  • पाणी ओसरल्यानंतर राहिला गाळ, चिखल आणि प्राण्यांचे मृतदेह; पाहा डोळ्यांत अश्रू आणणारा VIDEO
  • पाणी ओसरल्यानंतर राहिला गाळ, चिखल आणि प्राण्यांचे मृतदेह; पाहा डोळ्यांत अश्रू आणणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 12, 2019 02:28 PM IST | Updated On: Aug 12, 2019 02:38 PM IST

    सांगली, 12 ऑगस्ट : गेल्या 7 दिवसांपासून सांगलीची प्रमुख बाजारपेठ म्हणजे गणपती पेठ संपूर्ण पाण्याखाली गेली होती. यातील दुकानं, दुचाकी, चारचाकी आणि दुकानातील सामान महापुरात सापडले होतं. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आसिफ मुरसल यांनी....

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी