• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, रोहितकुमार राजपूत राज्यात पहिला तर महिलांमधून रोहिणी नऱ्हे

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर, रोहितकुमार राजपूत राज्यात पहिला तर महिलांमधून रोहिणी नऱ्हे

एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून रोहितकुमार राजपूत हा राज्यात पहिला आला आहे.

  • Share this:
मुंबई,ता.30 मे : एमपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून रोहितकुमार राजपूत हा राज्यात पहिला आला आहे. महिलांमधून रोहिणी नऱ्हे हीने बाजी मारली आहे. सुधीर पाटील दुसरा, तर सोपान टोपे राज्यातून तिसरा आला आहे. मागासवर्गीयांमधून अजयकुमार नष्टे यानं पहिला क्रमांक मिळवला. या निकालाची विद्यार्थ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती.   377 पदासांठी हा निकाल जाहीर झाला आहे. रोहित राजपूत
First published: