• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'स्वाभिमानी' आक्रमक, कोल्हापुरात उसाचे 3 ट्रॅक्टर पेटवले
  • VIDEO : 'स्वाभिमानी' आक्रमक, कोल्हापुरात उसाचे 3 ट्रॅक्टर पेटवले

    News18 Lokmat | Published On: Nov 21, 2019 10:39 AM IST | Updated On: Nov 21, 2019 10:39 AM IST

    संदीप राजगोळकर (प्रतिनिधी) कोल्हापूर, 21 नोव्हेंबर: कोल्हापूर जिल्ह्यात ऊस दर आंदोलनाची ठिणगी पडलीय. कर्नाटककडे जाणारा ऊस स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते इथं संतप्त कार्यकर्त्यांनी ऊसाने भरलेला ट्रॅक्टर पेटवला. दनोळी इथं तीन ट्रॅक्टर अडवून फोडले. स्वाभिमानीचे कार्यकर्ते ऊस दरावरून आक्रमक झालेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading