सर्वाधिक सरपंच भाजपचेच -दानवेंचा दावा

सर्वाधिक सरपंच भाजपचेच -दानवेंचा दावा

पुण्यातील बालेवाडीत विजयी सरपंचाचं भव्य अधिवेशन घेणार आहे

  • Share this:

औरंगाबाद, 19 ऑक्टोबर:पंचायत निवडणुकांमध्य भाजपने आपली विजयाची परंपरा कायम ठेवली असल्याचं आज रावसाहेब दानवे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं.

पंचायत समितीच्या निकालांमध्ये जवळपास सगळेच पक्ष जास्त ग्राम पंचायती जिंकल्याचा दावा करत आहे.त्यामुळे नक्की कोण जिंकलं याबद्दल लोकांच्या मनात संभ्रम आहे. पण सर्वाधिक निवडुन आलेले सरपंच हे भाजपनेचं पाठिंबा दिलेले असल्याचा दावा दानवेंनी केला आहे.तसंच पुढच्या महिन्यात ते हे सिद्धही करणार आहेत.

पुण्यातील बालेवाडीत विजयी सरपंचाचं भव्य अधिवेशन घेणार आहे. आता खरंच भाजपने पाठिंबा दिलेले सर्वाधिक सरपंच निवडुन आलेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2017 07:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading