• होम
  • व्हिडिओ
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजानन महाराजांच्या चरणी, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गजानन महाराजांच्या चरणी, यासोबत इतर टॉप 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 08:34 AM IST | Updated On: Aug 26, 2019 08:34 AM IST

    बुलडाणा, 26 ऑगस्ट: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी शेगावमधील श्री गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. संस्थानचे विश्वस्त नीलकंठदादा पाटील यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात म्हणून 1 कोटी 11 लक्ष रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. यासोबत राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, राज्यातील घडामोडी, क्रीडा, मनोरंजनासह देशविदेशातील घडामोडींचा आढावा

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी