मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी

VIDEO : पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलं, अनेक ठिकाणी साचलं गुडघाभर पाणी

<strong>अद्वैत मेहता (प्रतिनिधी)पुणे, 22 ऑक्टोबर:</strong> पुण्याला सोमवारी मुसळधार पावसानं झोडपलं. या पावसामुळे येरवडा शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी-आझादनगर, बी.टी.कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड इथं घरामध्ये पाणी भरलं होतं. पुणे - कात्रज, नवीन वसाहत इथं रात्रीच्या पावसानं पाण्याचा जोरदार प्रवाह वाहात होता.

पुढे वाचा ...

    अद्वैत मेहता (प्रतिनिधी)पुणे, 22 ऑक्टोबर: पुण्याला सोमवारी मुसळधार पावसानं झोडपलं. या पावसामुळे येरवडा शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी-आझादनगर, बी.टी.कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड इथं घरामध्ये पाणी भरलं होतं. पुणे - कात्रज, नवीन वसाहत इथं रात्रीच्या पावसानं पाण्याचा जोरदार प्रवाह वाहात होता.

    First published:

    Tags: Heavy rainfall, Monsoon, Pune, Weather update