मुंबई, 21 जून: आझाद मैदानाला पोलीस स्वत: च्या बापाचं समजतात का? असा सवाल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. त्यांच्या या वक्तव्यानं विधानसभेत चांगलाच गोंधळ झाला. विरोधकांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. शिक्षकांच्या आंदोलनावरून विधानसभेत गोंधळ झाला त्यावेळी विजय वडेट्टीवार यांची जीभ घसरली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Vidhansabha, Vijay wadettiwar