Home /News /maharashtra /

VIDEO: भाताची लावणी करताना गायलेली ही पारंपरिक गीत तुम्ही ऐकलीत का?

VIDEO: भाताची लावणी करताना गायलेली ही पारंपरिक गीत तुम्ही ऐकलीत का?

लांजा, 07 जुलै: कोकणात चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे भात लावणीलाही वेग आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा इथे लावणी करताना पारंपरिक गाणी गायली जातात. शेतकरी महिला तरवा काढताना आणि भाताची लावणी करताना ही गाणी गुणगुणतात.

    लांजा, 07 जुलै: कोकणात चांगला पाऊस सुरू असल्यानं त्यामुळे भात लावणीलाही वेग आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा इथे लावणी करताना पारंपरिक गाणी गायली जातात. शेतकरी महिला तरवा काढताना आणि भाताची लावणी करताना ही गाणी गुणगुणतात.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: IMD, Konkan, Monsoon, Rain, Skymet

    पुढील बातम्या