• कोल्हापूर महामार्गावर दरड कोसळण्याचा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 8, 2019 02:46 PM IST | Updated On: Sep 8, 2019 02:55 PM IST

    कोल्हापूर, 08 सप्टेंबर: आंबा घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. दरड कोसळतानाची भीषण दृश्यं कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर ही दरड कोसळली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी