• होम
  • व्हिडिओ
  • मुसळधार पावसानं पूरस्थिती गंभीर, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू
  • मुसळधार पावसानं पूरस्थिती गंभीर, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरू

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 09:08 AM IST | Updated On: Aug 7, 2019 09:08 AM IST

    सांगली, 07 ऑगस्ट: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सागंलीसह महाडमध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली आहे. याठिकाणी महामार्ग चक्क पाण्याखाली गेलेत. त्यामुळे जनजीवन पूर्णत विस्कळीत झालं आहे. सांगलीतील अनेक घरांमध्ये जवळपास 10 ते 12 फूट पाणी शिरलं. इस्लामपूर इथे जवळपास 1506 लोकांना एनडीआरएफच्या टीमने बाहेर काढले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी