• गोकाक धबधब्याचे रौद्ररूप, पाहा LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2019 09:05 AM IST | Updated On: Aug 8, 2019 09:05 AM IST

    कोल्हापूर, 08 ऑगस्ट: कोल्हापूरसह सीमाभागात सध्या गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पण आम्ही तुम्हाला एक असा रौद्र रूप धारण केलेला व्हिडिओ दाखवत आहोत. हा व्हिडिओ आहे कर्नाटकातला. चंदगड गडहिंग्लज तालुक्यातून हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या नद्या वाहतात आणि या नद्यांचे पाणी जातं कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील गोकाकमध्ये. गोकाकचा धबधबा तर प्रसिद्ध आहेच मात्र याच गोकाक धबधब्याने आता रौद्र रूप धारण केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी