Home /News /maharashtra /

तरुण गेला वाहून; मदत करण्याऐवजी बघ्यांनी शूट केला VIDEO

औरंगाबाद, 19 सप्टेंबर: आईचं औषध आणण्यासाठी गेलेला तरुण पुरात वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या तरुणाला वाहून जाताना पाहून कोणीही वाचवण्यास समोर आलं नाही. उलट बघ्यांनी त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल केला. सिल्लोडमधील सावखेडा गावात ही घटना घडली

पुढे वाचा ...

    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Aurangabad, Flood, Heavy rainfall, Monsoon

    पुढील बातम्या