• VIDEO: धक्कादायक! आयफोन 6 मोबाईलचा स्फोट

    News18 Lokmat | Published On: May 15, 2019 07:12 AM IST | Updated On: May 15, 2019 08:26 AM IST

    अंबरनाथ, 15 मे: आतापर्यंत आपण मेड इन चायना मोबाईल बॅटरीचा किंवा मोबाईलचा स्फोट झालेला ऐकला आहे. मात्र अंबरनाथमध्ये चक्क आयफोन 6 चा स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्यानं अमित भंडारी नावाचा तरुण जखमी झाला. याप्रकरणी आयफोन कंपनीकडे तक्रार करणार असल्याचं अमितनं सांगितलं. कारण वर्षभरापूर्वीच अमितनं आय 6 मोबाईल खरेदी केला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading