• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : मनसेचं ठरलं! 122 जागांसाठी अशी केली तयारी
  • Special Report : मनसेचं ठरलं! 122 जागांसाठी अशी केली तयारी

    News18 Lokmat | Published On: Sep 23, 2019 09:47 PM IST | Updated On: Sep 23, 2019 09:50 PM IST

    मुंबई, 23 सप्टेंबर : अखेर मनसेनंही विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकला आहे. मनसेनं विधानसभेच्या 122 जागा लढवण्याची तयारी केली आहे. मुंबई, ठाणे, नाशिकमधल्या जागांवर मनसे उमेदवार उभे करणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची रंगत चांगलीच वाढणार आहे. पाहा यावरचा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी