Home /News /maharashtra /

VIDEO : शेतकऱ्यांना फसवणाऱ्या बँक मॅनेजरला मनसैनिकांनी दिला चोप

यवतमाळ, 4 जुलै : यवतमाळ जिल्ह्याच्या वणी विभागातील सहारा बँकेच्या मॅनेजरला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी कानशिलात लगावल्यात. सहारा बँकेवर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सोबतच या बँकेनं शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा चुना लावून शेतकऱ्यांचे पैसे परत देण्यास टाळाटाळ करत असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सहारा बँकेचं कार्यालय गाठून त्यांना चांगलीच समज दिल्याचं दिसलं.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Farmer (Occupation), MNS, Raj Thackeray (Politician)

    पुढील बातम्या