विधानसभेच्या 'मैदाना'त उतरण्याआधीच राज ठाकरेंची मोठी अडचण

विधानसभेच्या 'मैदाना'त उतरण्याआधीच राज ठाकरेंची मोठी अडचण

राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याने मनसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

  • Share this:

मुंबई, 6 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून शांत असल्याने मनसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यात 9 ऑक्टोबरला पहिली सभा घेऊन विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांची अडचण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी अखेरच्या टप्प्यात सभा घेऊन राज्यभरात सरकारविरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या लाव रे तो व्हिडिओची चांगलीच चर्चाही झाली होती. आताही विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र त्यांच्या सभेसाठी मनसेला मैदानच मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरे यांच्या सभेसाठी प्रशासनाला विविध पर्याय सुचवण्यात आले. मात्र अद्यापपर्यंत राज यांच्या सभेसाठी मैदान मिळू शकलेलं नाही.

विधानसभेसाठी मनसेची उमेदवारी यादी

कल्याण ग्रामीण - प्रमोद राजू रतन पाटील

कल्याण पश्चिम - प्रकाश भोईर

नाशिक पूर्व - अळोक मुर्तडक

माहिम - संदीप देशपांडे

हडपसर - वसंत मोरे

कोथरूड - किशोर शिंदे

नाशिक मध्य - नितीन भोसले

वणी - राजू उंबरकर

ठाणे- अविनाश जाधव

मागाठाणे - नयन कदम

कसबा पेठ - अजय शिंदे

सिंदखेडा - नरेंद्र धर्मा पाटील

नाशिक पश्चिम - दिलीप दातीर

इगतपुरी - योगेश शेवरे

चेंबूर - कर्णबाळा दुनबळे

कलिना - संजय तुर्डे

शिवाजीनगर - सुहास निम्हण

बेलापूर - गजानन काळे

हिंगणघाट - अतुन वंदिले

तुळजापूर - प्रशांत नवगिरे

दहिसर - राजेश येरूणकर

दिंडोशी - अरुण सुर्वे

कांदिवली पूर्व - हेमंत कांबळे

गोरेगाव - विरेंद्र जाधव

वर्सोवा - संदेश देसाई

घाटकोपर पश्चिम - गणेश चुक्कल

वांद्रे पूर्व - अखिल चित्रे

डोंबिवली - मंदार हळबे

धुळे (शहर) - प्राची कुलकर्णी

जळगाव (शहर) - जमील देशपांडे

जळगाव (ग्रामीण) - मुकुंद रोटे

अमळनेर - अंकलेश पाटील

अकोट - रवींद्र फाटे

रिसोड - विजयकुमार उल्लामाळे

कारंजा - सुभाष राठोड

पुसद - अभय गेडाम

नांदेड उत्तर - गंगाधर फुगारे

परभणी - सचिन पाटील

गंगाखेड - विठ्ठल जवादे

परतूर - प्रकाश सोळंखे

वैजापूर - संतोष जाधव

भिवंडी पश्चिम - नागेश मुकादम

भिवंडी पूर्व - मनोज गुडवी

कोपरी-पाचपाखाडी - महेश कदम

ऐरोली - निलेश बाणखेले

अंधेरी पश्चिम - किशोर राणे

चांदिवली- सुमीत भारस्कर

राजूरा - महालिंग कंठाडे

राधानगरी - युवराज येडूरे

अंबरनाथ - सुमेत भंवर

डहाणू - सुनिल निभाड

बोईसर - दिनकर वाढान

शिवडी - संतोष नलावडे

विलेपार्ले - जुईली शेंडे

किनवट - विनोद राठोड

फुलंब्री - अमर देशमुख

उमरखेड- रामराव वानखेडे

घाटकोपर पूर्व - सतीश पवार

अणुशक्तीनगर - विजय रावराणे

मुंबादेवी - केशव मुळे

श्रीवर्धन - संजय गायकवाड

महाड - देवेंद्र गायकवाड

सावंतवाडी - प्रशांत रेडकर

श्रीरामपूर - भाऊसाहेब पगारे

बीड - बैभव काकडे

मोहळ- हनुंत भोसले

उमरेड - मनोज बावनगडे

मुलुंड- हर्षदा राजेश चव्हाण

वडाळा- आनंद प्रभू

उरण- अतुल भगत

पिंपरी- के.के. कांबळे

मिरा-भाईंदर- हरीष सुतार

बार्शी- नागेश चव्हाण

सांगोला- जयवंत बगाडे

कर्जत-जामखेड- समता इंद्रकुमार भिसे

शिरूर - कैलास नरके

आंबेगाव - वैभव बाणखेले

खेड आळंदी - मनोज खराबी

पुणे कँटोन्मेंट - मनिषा सरोदे

उमरगा - जालिंदर कोकणे

ओवळा माजिवडा - संदीप पाचंगे

पालघर - उमेश गोवारी

विक्रमगड - वैशाली सतीश जाधव

बदनापूर - राजेंद्र भोसले

राजापूर - अविनाश सौंदाळकर

दौंड - सचिन कुलथे

पुरंदर - उमेश जगताप

भोर- अनिल मातेरे

चाळीसगांव - राकेश जाधव

वसई - प्रफुल्ल ठाकूर

डहाणू - सुनील इभान

देवळाली - सिद्धांत मंडाले

लातूर ग्रामीण अर्जुन वाघमारे

भंडारा - पूजा ठक्कर

वरोरा - रमेश राजूरकर

भुसावळ - निलेश सुरळकर

Published by: Akshay Shitole
First published: October 6, 2019, 1:48 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading