• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: यशोमती ठाकूर यांचं पाण्यासाठी रौद्र रूप ,मुख्य अभियंत्याला धरले धारेवर
  • VIDEO: यशोमती ठाकूर यांचं पाण्यासाठी रौद्र रूप ,मुख्य अभियंत्याला धरले धारेवर

    News18 Lokmat | Published On: May 14, 2019 06:45 AM IST | Updated On: May 14, 2019 06:45 AM IST

    संजय शेंडे,(प्रतिनिधी)अमरावती, 14 मे: तिवसा तालुक्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याने काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर,आमदार वीरेंद्र जगताप, माजी मंत्री रणजित कांबळे,काँग्रेस जिल्हाधक्ष बबलू देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात समोर आंदोलन केलं. यावेळी यशोमती ठाकूर यांनी अभियंत्याला अपशब्द वापरले. त्यांचा संताप आणि रौद्र रूप पाहत प्रशासनाने अप्पर वर्धा धरणातून पाणी न सोडण्याचा निर्णय मागे घेतला. तातडीने तिवसा तालुक्यासाठी पाणी सोडण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading