• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा
  • VIDEO: सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा

    News18 Lokmat | Published On: Sep 17, 2019 02:40 PM IST | Updated On: Sep 17, 2019 02:40 PM IST

    ठाणे, 17 सप्टेंबर: मीरा-भाईंदर महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपा नगरसेवकांमधील वाद शिगेला गेल्याने राडा झाला. महापालिकेत स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कला दालनाच्या विषयाचा समावेश न केल्याने शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याने वाद शिगेला गेला. त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपाच्या स्थानिक आमदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत महापौर कार्यालय, स्थायी समिती सभागृहाची तोडफोड केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी