शिर्डी, 11 जून- शिर्डीत दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. शिवाजीनगर भागातील हॉटेल पवनधाम मध्ये ही घटना घडली आहे.
हत्या करून हल्लेखोर पसार झाला आहे. शिर्डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रतीक संतोष वाडेकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....
VIDEO:मंत्रिमंडळात कोणते पद मिळणार? विखे पाटील म्हणतात...