Home /News /maharashtra /

VIDEO: 'जातीय तेढ पसरवणारे व्हिडिओ निर्माण करण्यात शिवसेनेचा हात'

सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी) औरंगाबाद, 27 मे: आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. हे व्हीडिओ व्हायरल करण्यामागे शिवसेना नेत्यांचा हात असल्याचा आरोप जलील यांनी केला. मी फक्त दलित मुसलमानांचा खासदार नाही तर हिंदूंचाही खासदार आहे, असं नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील म्हणाले.त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, MIM

    पुढील बातम्या