• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : MIMच्या नगरसेवकाची दादागिरी, सफाई कर्मचाऱ्याला बेदम मारहाण
  • VIDEO : MIMच्या नगरसेवकाची दादागिरी, सफाई कर्मचाऱ्याला बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Nov 14, 2019 12:36 PM IST | Updated On: Nov 14, 2019 12:57 PM IST

    सचिन जिरे (प्रतिनिधी)औरंगाबाद, 14 नोव्हेंबर: एमआयएम नगरसेवकाची दादागिरी व्हिडिओमधून समोर आली आहे. नगरसेवकानं सफाई कामगाराला बेदम मारहाण केली आहे. मारहाणीनंतर मनपा सफाई कामगारांनी आज सकाळ पासून केले काम बंद आंदोलन. नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी सफाई कामगारांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी