• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ठाण्यात गॅस पाईपलाईन फुटल्यानं उंच फवारे, परिसरातील गॅस पुरवठा बंद
  • VIDEO: ठाण्यात गॅस पाईपलाईन फुटल्यानं उंच फवारे, परिसरातील गॅस पुरवठा बंद

    News18 Lokmat | Published On: Oct 4, 2019 01:01 PM IST | Updated On: Oct 4, 2019 01:01 PM IST

    ठाणे, 04 सप्टेंबर: ठाण्यातील पाचपाखाडी गुरुकुल सोयायटी या भागातील हायवेच्या बाजूला महानगर गॅस पाईपलाईन फुटली. गॅस लिकेज झाल्याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन , अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. दरम्यान हा प्रकार रस्त्यावरील खोदकामामुळे घडला असल्याची माहिती मिळत आहे. महानगर गॅसपाईप लिक झाल्यामुळे या भागात काही काळ गॅस पुरवठा बंद ठेणवण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading