सोलापूर, 10 मे: वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या 200 विद्यार्थ्यांना राज्य शासन न्याय देणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 200 पैकी 100 विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपन मधून प्रवेश मिळू शकतो तर उर्वरीत 10 पैकी किमान 40 विद्यार्थ्यांना प्रवेश न घेतल्याने शिल्लक राहिलेल्या जागातून प्रवेश मिळू शकतो.