शहिदांच्या पत्नीला एसटीचा प्रवास आजीवन मोफत

शहिदांच्या पत्नीला एसटीचा प्रवास आजीवन मोफत

ही सवलत १ मे २०१८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे.

  • Share this:

मुंबई, 14 एप्रिल : राज्यात शहिदांच्या पत्नीला एसटी बसने आजीवन मोफत प्रवास करता येणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी याबद्दल घोषणा केलीये.

एसटीच्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत भारतीय सैन्यातील किंवा सुरक्षा बलातील कर्तव्यावर वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवानांच्या वीर पत्नीस राज्य परिवहन मंडळाच्या सगळ्या प्रकारच्या बसेसमधून आजीवन मोफत प्रवास सवलत लागू करण्याचा निर्णय राज्य परिवहन मंडळातर्फे लागू करण्यात आलेला आहे.

ही सवलत १ मे २०१८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात येणार आहे.

First published: April 14, 2018, 7:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading