• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी
  • VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

    News18 Lokmat | Published On: Oct 31, 2019 08:53 PM IST | Updated On: Oct 31, 2019 08:59 PM IST

    सिल्लोड, 31 ऑक्टोबर: परतीच्या पावसाने मराठवाड्यात चांगलाच धुमाकूळ घातला. शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सिल्लोडमध्ये मोर्चा काढला. भरपाई मिळाली नाही, तर आत्महत्या करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असं म्हणत या वयस्क शेतकऱ्याने केलेला आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी