• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला मोठा धक्का, गुणरत्न सदावर्ते यांचा दावा
  • VIDEO: मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला मोठा धक्का, गुणरत्न सदावर्ते यांचा दावा

    News18 Lokmat | Published On: Jul 12, 2019 11:45 AM IST | Updated On: Jul 12, 2019 11:45 AM IST

    नवी दिल्ली, 12 जुलै: मराठा आरक्षणाला स्थिगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला तूर्तास दिलासा मिळाला असला तरीही 2 आठवड्यानंतर स्थगितीच्या मुद्द्यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading