या आहेत मराठा आरक्षणाच्या एटीआरमधील महत्त्वाच्या तरतुदी

Pune: Maratha Kranti Morcha activists raise slogans during a protest over their demands for reservations at district collector's office, in Pune on Thursday, August 9, 2018. (PTI Photo)(PTI8_9_2018_000206B)

विधीमंडळात मराठा आरक्षणाचा एटीआर सादर करण्यात आला आहे.

  • Share this:
    मुंबई, 29 नोव्हेंबर : विधीमंडळात मराठा आरक्षणाचा एटीआर सादर करण्यात आला आहे. आता थोड्याच वेळात विधेयक मांडण्यात येणार आहे. या अहवालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. आता काही वेळातच सादर झालेल्या एटीआरवर चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, सादर करण्यात आलेल्या एटीआरमध्ये नेमके कोणते मुद्दे मांडण्यात आले आहेत ते पाहूयात... - मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणार - एकूण नियुक्तांच्या 16 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे - एसईबीसीच्या आरक्षणसाठी उन्नत आणि प्रगत गटाचं प्रतिनिधित्त्व - मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये 16 टक्के आरक्षण - उन्नत आणि प्रगत गटाला हे लागू होणार नाही - एसईबीसी वर्गातलं आरक्षण गुणवत्तेनुसार - ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का नाही - मराठा समाज आरक्षणाचे फायदे
    First published: