सागर कुलकर्णी(प्रतिनिधी)मुंबई, 26 ऑगस्ट: सरकारनं दिलेली आश्वासनं आणि प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्य सरकारनं पुढच्या दोन दिवसांत निर्णय घ्यावा आणि मागण्या मान्य कराव्यात असा निर्णायक इशारा यावेळी मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला.