...तर मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात पाय ठेऊ देणार नाही !

...तर मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात पाय ठेऊ देणार नाही !

मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाऊल ठेऊ देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

  • Share this:

पंढरपूर, 17 जुलै : मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाऊल ठेऊ देणार नाही असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत एकमुखी  हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर मुख्यमंत्र्यांना महापूजाही करू देणार नाही असाही निर्णय मराठा मोर्चाकडून घेण्यात आला आहे.

VIDEO : मुंबईच्या खड्ड्यांवर मलिष्का 'झिंगाट', तिचं नवं गाणं पाहिलंत का

मराठा क्रांती मोर्चा थांबवण्यासाठी बळाचा वापर केला तर मराठा तरुण गनिमीकाव्याने आंदोलन करती असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्राला आंदोलनाचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे आता मराठ मोर्चाचं वादळ पुन्हा एकदा महाराष्ट्रात दिवसणार का की मुख्यमंत्री यावर निर्णय देणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे.

दरम्यान, सध्या महाराष्ट्र दूधाच्या भाववाढीसाठी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे विधान सभेत विरोधकांकडून सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी होत. मुंबईच्या खड्डांवरून आणि अनेक मुद्दायंवरून भाजपला विरोधकांच्या टीकेला समोरे जावे लागतं आहे. या सगळ्यात आता मराठा मोर्चाची भर पडली आहे.

हेही वाचा...

आमिर खानच्या 'पाणी फाऊंडेशन'च्या कामातून घडला चमत्कार

शिवस्माराच्या उंचीवरून विरोधक आमने-सामने, अब्दुल सत्तर यांनी पळवला राजदंड

VIDEO : बदलाच्या नादात संतप्त जमावाने घेतला 300 मगरींचा जीव

First published: July 17, 2018, 1:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading