मुंबई, 12 नोव्हेंबर: संजय राऊत यांच्यावर लिलावती रुग्णालयात सोमवारी यशस्वी शस्त्रक्रीया पार पडली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीची माहिती मनोहर जोशी यांनी दिली आहे. तब्येतीची वेळीच योग्य ती काळजी घेतली नाही तर आणखीन बिघडण्याची शक्यता आहे. असं ते म्हणाले दोन दिवसांमध्ये राऊत यांना डिश्चार्ज मिळण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे