• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: महापालिकेचा भोंगळ कारभार, उघड्या गटारापासून सावधान!
  • SPECIAL REPORT: महापालिकेचा भोंगळ कारभार, उघड्या गटारापासून सावधान!

    News18 Lokmat | Published On: Jul 26, 2019 06:38 AM IST | Updated On: Jul 26, 2019 06:38 AM IST

    ठाणे, 26 जुलै: पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचले असेल तर काळजी घ्या. कारण पालिका प्रशासन मॅनहोलवर झाकणं घालण्याची तसदी घेत असेलच असं नाही. त्यामुळे उद्या तुमचाही अपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. ठाणे आणि दिवा परिसरात दोन नागरिक असेच थोडक्यात बचावलेत. नेमका काय प्रकार आहे तुम्हीचं पाहा

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी