गर्भपातास नकार दिल्यानं पतीनं पत्नीला जिवंत जाळलं

गर्भपातास नकार दिल्यानं पतीनं पत्नीला जिवंत जाळलं

रूपाली कुमावत असं जाळण्यात आलेल्या 5 महिन्याच्या गर्भवती विवाहितेचं नाव असून ती 55 टक्के भाजली आहे. तिच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Share this:

नाशिक, 25 मार्च : गर्भपात करण्यास नकार दिला म्हणून भावाच्या मदतीनं पतीने पत्नीला जिवंत जाळल्याची घटना नाशकात घडलीय. रूपाली कुमावत असं जाळण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. ती 5 महिन्याची गर्भवती असून ती 55 टक्के भाजली आहे. तिच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सटाणा तालुक्यातल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणातील पती विलास कुमावत, दीर आणि आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

First published: March 25, 2018, 4:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading