Home /News /maharashtra /

VIDEO : असा आहे 'मेक इन इंडिया'अंतर्गत बनवलेला मेट्रोचा पहिला कोच

मुंबई, 07 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी मेक इन इंडिया अंतर्गत मेट्रोच्या पहिल्या कोचचं उद्घाटन मोदींच्या हस्ते करण्यात आलं. मेट्रो 10,11,12 मार्गाच्या कामाचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. ही मेट्रो बंगळुरूमध्ये तयार करण्यात आली आहे. असे 500 कोच मागवण्यात येणार आहेत. तर ही मेट्रो MMRDA ग्राऊंडवर नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे.

पुढे वाचा ...

    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: PM narendra modi, Uddhav thackarey

    पुढील बातम्या