पिंपरी: थेरगावात भीषण आग.. उघड्यावर ठेवलेल्या केबल्स, पाईप्स जळून खाक

पिंपरी: थेरगावात भीषण आग.. उघड्यावर ठेवलेल्या केबल्स, पाईप्स जळून खाक

थेरगावात भीषण आग लागली आहे. तापकीर चोकातील घटना ही घटना घडली आहे. उघड्यावर ठेवलेल्या केबल्स, पाईप्स आगीत जळून खाक झाले आहेत.

  • Share this:

पिंपरी, 17 एप्रिल-  थेरगावात भीषण आग लागली आहे. तापकीर चोकातील घटना ही घटना घडली आहे. उघड्यावर ठेवलेल्या केबल्स, पाईप्स आगीत  जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.

VIDEO: नागपुरात मसाल्याच्या कोल्ड स्टोरेजला लागलेली आग अद्यापही धुमसती

First published: April 17, 2019, 7:11 PM IST

ताज्या बातम्या