मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महावितरणचा 'शाॅक', जिथे महावितरण तिथे होणार लोडशेडिंग

महावितरणचा 'शाॅक', जिथे महावितरण तिथे होणार लोडशेडिंग

 राज्यभरात सर्वत्र गरजेनुसार लोडशेडिंग करण्याचा निर्णय महावितरणने घेतलाय.

राज्यभरात सर्वत्र गरजेनुसार लोडशेडिंग करण्याचा निर्णय महावितरणने घेतलाय.

राज्यभरात सर्वत्र गरजेनुसार लोडशेडिंग करण्याचा निर्णय महावितरणने घेतलाय.

04 मे : राज्यभरात उन्हाचा पारा वाढत चाललाय. या उकाड्यात आता महावितरणने शाॅक देण्याचा निर्णय घेतलाय. राज्यभरात सर्वत्र गरजेनुसार लोडशेडिंग करण्याचा निर्णय महावितरणने घेतलाय.

राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी महावितरणची वीज आहे त्या त्या ठिकाणी लोडशेडिंग करण्यात येणार आहे. औष्णिक प्रकल्पाचे काही संच बंद असल्यामुळे चार हजार 100 मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे. त्यामुळेच लोडशेडिंगचा निर्णय घेण्यात आला.

त्यामुळे एन उन्हाळ्यात नागरिकांना हाल सोसावे लागणार आहे.  कोराडी, परळी, चंद्रपूर, रतन इंडिया, तारापूर, मुंद्रा, अदानी पावर प्लांट आणि एनपीसी या वीज प्रकल्पातून वीज उपलब्ध न झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

First published:

Tags: महावितरण