• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सायन कोळीवाडा इथे मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम; पाहा काय म्हणाले...
  • VIDEO : सायन कोळीवाडा इथे मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम; पाहा काय म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 2, 2019 12:29 PM IST | Updated On: Oct 2, 2019 12:29 PM IST

    मुंबई, 02 ऑक्टोबर : गांधी जयंतीनिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. मुंबईतील सायन कोळीवाडा इथं जाऊन ते साफ सफाई मोहिमेत सहभागी झाले. भाजपचे वडाळा मतदारसंघातील उमेदवार कालिदास कोळंबकरही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading