Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • साताऱ्यातील उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण घेणार दोन दिवसांत निर्णय?
  • साताऱ्यातील उमेदवारीबाबत पृथ्वीराज चव्हाण घेणार दोन दिवसांत निर्णय?

    News18 Lokmat | Published On: Sep 29, 2019 10:25 PM IST | Updated On: Sep 29, 2019 10:26 PM IST

    मुंबई, 29 सप्टेंबर- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण उतरणार का ? याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होणार आहे. कराडमध्ये पृथ्वारीज चव्हाणांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. मात्र लोकसभा की विधानसभा हा संभ्रम कायम आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी