• होम
  • व्हिडिओ
  • युतीच्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरेंचा खुलासा म्हणाले...पाहा VIDEO
  • युतीच्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरेंचा खुलासा म्हणाले...पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 01:18 PM IST | Updated On: Aug 28, 2019 01:18 PM IST

    मुंबई, 28 ऑगस्ट: सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार दिलीप माने यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी हातावर शिवबंधन बांधलं. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी जागावाटपावरून भाजपसोबत कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं. जागावाटप लवकरच जाहीर केलं जाईल असं त्यांनी सांगितलं. तसंच प्रवेश घेणारा प्रत्येक जण उमेदवारीच्या आशेनं येत नसल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी