• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंकडून पुन्हा 'राम नामाचा जप'!
  • SPECIAL REPORT: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंकडून पुन्हा 'राम नामाचा जप'!

    News18 Lokmat | Published On: Sep 17, 2019 09:48 AM IST | Updated On: Sep 17, 2019 09:48 AM IST

    मुंबई, 17 सप्टेंबर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेनं पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा हातात घेतला आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावरून आक्रमक होत शिवसेना भाजपवर दबाव वाढण्याचा प्रयत्न तर करत नाही ना असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading