नवी दिल्ली, 14 सप्टेंबर: उदयनराजेंनी भाजप प्रवेश केल्यानंतर मनातील खतखत व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी पक्ष सोडण्याचं कारणही त्यांनी सांगितलं आहे.